सातबारा Watch

← विरली

Ferfar #1480 · विरली

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
139/2
Talathi
अमर गणपत सदार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार साहेब आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी लिहून देणार : मनोहर विश्वनाथ पाटील रा अकोला यांनी रक्कम रुपये 2,20,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,20,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे वरिल आदेशा नुसार नोंद.