सातबारा Watch

← विरली

Ferfar #1483 · विरली

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
128/2
Talathi
अमर गणपत सदार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार आदेश क्रमांक : : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 राजु पंढरी भूजाडे यांनी मौजा विरली येथील सर्व्हे क्र.128/2 आराजी 1.09 हे.आर जमिनीवर रु. 75000 रुपये कर्ज घेतले होते परंतु त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेलगाव,उमरेड यांना कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केल्याने बोजा कमी करण्यास नोंद दर्ज.