Ferfar #718 · म्हसेपठार
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- राजकुमार नामदेव कावळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
सुरज विजय बन्सोड रा. म्हसेपठार(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.019177 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल लुकास बर्नाड , (खाता क्रमांक :-352)गट/सर्व्हे क्रमांक 31/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.019177 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8568 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185760 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.