Ferfar #413 · मासलकुंड
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- मंगेश विनायकराव भालेकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मण दिलीपकुमार गुप्ता रा. मासलकुंड(खाता क्रमांक115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/2, बिगरशेती क्षेत्र 323.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 323.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल , (खाता क्रमांक :-146)गट/सर्व्हे क्रमांक 45/2 बिगरशेती क्षेत्र 323.0000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3146 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
वरील दस्त क्र. 3146 नुसार बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण असलेली जमीन त्यांनी लिलावात वेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल यांना विकली. त्यानुसार सदर नोंद दर्ज.