सातबारा Watch

← उदासा

Ferfar #1995 · उदासा

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
38, 44
Talathi
करुणा महादेव शेंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 27 आदेश दिनांक : 04/08/2026 मौजा उदासा येथील सर्वे क्रमांक 44, 38 महाराष्ट्र सरकार वनविभाग च्या नावे होते वरील तहसीलदार उमरेड यांच्या आदेशाने व दिनांक 23 एप्रिल 2026 च्या शासन परीपत्रक क्रमाक एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)नुसार वरील 7/12 नावे महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन यांच्या नावे करण्यात येत आहे. करिता नोंद रूजू.