Ferfar #747 · राजुरवाडी
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24
आदेश दिनांक : 07/05/2024
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेलगाव,उमरेड
लिहून देणार : हरिदास मोतीराम शामकुवर रा.ठोंबरा यांनी रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 व 63 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेलगाव,उमरेड यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे वरिल आदेशा नुसार नोंद.