Ferfar #2278 · गावसुत
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1
- Talathi
- श्री राहुल विनायकराव पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
मा तहसिलदार उमरेड यांचे आदेश क्रमांक रामाक्र 08/एल एन डी 18/2025-26 आदेश दिनांक 16/10/2026 नुसार मौजा गावसुत प ह नं 20 येथिल शेत सर्व्हे क्र.39/1 आराजी 0.44 हे.आर जमा 0.75 भो वर्ग 2 हि शेतजमीन भो वर्ग 2 चे भो वर्ग 1 मध्ये परावर्तीत करण्याबाबत आदेशान्वये नोंद.