सातबारा Watch

← पिराया

Ferfar #1373 · पिराया

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
52/2, 77, 78, 91/1
Talathi
हेमंत विठठलसिंग ठाकूर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.११/एम आर सी/८१/२०२३ -२४ आदेश दिनांक : 07/05/2024 लिहुण घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा उमरेड लिहुण देणार : श्री राजु बालकदास गजभिये रा पिराया यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचा कडील दस्त क्र ०० दिनांक ०९/०९/२०२६ ला प्रमाणे रक्कम रुपये २०००००/- कजा घेऊन गट नं ९१/१ आराजी अनुक्रमे १.५३ वर बोझा दाखल करण्याबाबत श्री राजु बालकदास गजभिये रा पिराया यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापक यांचा कडील पत्र क्र दि ०९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २०००००/-चा बोझा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल. लिहुण घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा उमरेड लिहुण देणार : श्री रामभाऊ दैलत वाघमारे रा पिराया यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचा कडील दस्त क्र ०० दिनांक १९/०९/२०२६ ला प्रमाणे रक्कम रुपये १२५०००/- कजा घेऊन गट नं ७७व ७८ आराजी अनुक्रमे ०.०६ व ०.४७ वर बोझा दाखल करण्याबाबत श्री रामभाऊ दैलत वाघमारे रा पिराया यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापक यांचा कडील पत्र क्र दि १९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १२५०००/-चा बोझा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल. लिहुण घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा उमरेड लिहुण देणार : श्री ईश्वर शामराव दांडेकर रा उमरेड यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचा कडील दस्त क्र ०० दिनांक १८/०९/२०२६ ला प्रमाणे रक्कम रुपये १२५०००/- कजा घेऊन गट नं ५२/२ आराजी अनुक्रमे ०.८१ वर बोझा दाखल करण्याबाबत श्री ईश्वर शामराव दांडेकर रा उमरेड यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापक यांचा कडील पत्र क्र दि १८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १२५०००/-चा बोझा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल. लिहुण घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा उमरेड लिहुण देणार : श्रीमती सुनिता ईश्वर झाडे रा पिराया यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचा कडील दस्त क्र ०० दिनांक २२/०९/२०२६ ला प्रमाणे रक्कम रुपये १५००००/- कजा घेऊन गट नं २१/२ आराजी अनुक्रमे ०.६० वर बोझा दाखल करण्याबाबत श्रीमती सुनिता ईश्वर झाडे रा पिराया यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापक यांचा कडील पत्र क्र दि २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १५००००/-चा बोझा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल