Ferfar #1003 · कोटगांव
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/05/2024
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कोर्ट विद्यमान श्री. मनोहर चव्हाण तहसिलदार उमरेड यांचे न्यायालय रा.मा.क्र. 11/एम.आर.सी.-81/2023/24
आदेश दिनांक : 07/05/2024
प्रकार :- बोजा
लिहून घेणार :- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड
लिहून देणार :- ॠषी कवडू भुसारी यांनी रक्कम रू. 2,00,000/- कर्ज घेऊन सर्व्हे क्रमांक 140,143 वर बोजा दाखल करण्याबाबत अर्ज व मा. बॅंक व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड यांचे कडील पत्र दिनांक 26/10/2026 दिल्यावरून 7/12 चे इतर हक्कत रक्कम रू. 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहे. वरील आदेशानुसार नोंद.