Ferfar #1004 · कोटगांव
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- श्री राहुल विनायकराव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा उमरेड
गहाणखत लिहुन देणार : सोनाली राजू हाते रा. कोटगांव यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 5159-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली राजू हाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.