सातबारा Watch

← उमरेड

Ferfar #6388 · उमरेड

उमरेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
559/43
Talathi
मनोजकुमार शिवा सुतार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, उमरेड लिहून देणार : बबन सुर्यभान डाहाके आणि सोपान सुर्यभान डाहाके रा. उमरेड यांनी रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 559/43 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.665/851 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.