Ferfar #6421 · उमरेड
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : राजस्व अपील प्र.क्र.57/आर.टी.एस 59/2025-26
आदेश दिनांक : 14/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी उमरेड यांचेकडील आदेश क्रमांक राजस्व अपील प्र.क्र.57/आर.टी.एस.59/2025-26 , दिनांक 14/08/2026 Case No 2025/67 अपीलार्थी जोत्सना प्रमोद महाजन व इतर यांचा अपील अर्ज मंजूर करण्यात येतो. मंडळ अधिकारी, उमरेड यांचेकडील फेरफार क्र. 5784 प्रमाणित दिनांक 18/07/2025, दिनांक 27/06/2025 रोजी नोंद प्रमाणित केलेले फेरफार क्र. 5655 व 5656 हे तिनही फेरफार रद्द करण्याबाबत. सदर आदेश दिनांक 14/08/2026 ला मा.उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे सही व शिक्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे याप्रमाणे फेरफार क्रमांक 6398 अन्वये सदर ७/१२ रेकार्ड वर दुरुस्ती करण्यात आली आहे.सदर फेरफार संबधीत वारस फेरफार क्रमांक 5774 रद्द करण्यात आले आहे.