सातबारा Watch

← उमरेड

Ferfar #6432 · उमरेड

उमरेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
मनोजकुमार शिवा सुतार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नागपुर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बैंक लिमिटेड नागपुर लिहून घेणार : प्रतिभा सुनिलराव पलांदुरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : दिनांक 24/04/2017 रोजी दि नागपूर डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटिव्‍ह बँक चा सुनिल काशिनाथ पलांदुरकर यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 1747 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.