सातबारा Watch

← परसोडी (उम.)

Ferfar #14713 · परसोडी (उम.)

उमरेड, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
93/97/93
Talathi
रविंद्र प्रभाकर शेरकी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- माधुरी रमेश काळबांधे रा. परसोडी (उम.)(खाता क्रमांक17918) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/97/93, बिगरशेती क्षेत्र 0.8365 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8365 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.4/6/15 हक्का सह लिहुन घेणार : संगिता गंगाधरराव हटवार , (खाता क्रमांक :-17983)गट/सर्व्हे क्रमांक 93/97/93 बिगरशेती क्षेत्र 0.8365 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1879 दिनांक 04/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.