Ferfar #14791 · परसोडी (उम.)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/1/2/3/4/164
- Talathi
- रविंद्र प्रभाकर शेरकी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
मानद सचिव ओमसरकारी निमसरकारी कर्मचारी गृहनिर्माण सह संस्था मर्या उमरेड तर्फे सचिव मनोहर श्यामराव उरकुडे रा. परसोडी (उम.)(खाता क्रमांक17124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/1/2/3/4/164, बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.90 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.20/3/03 हक्का सह
लिहुन घेणार :
जितेश रमेशचंद्र उन्नरकर , (खाता क्रमांक :-18028)गट/सर्व्हे क्रमांक 216/1/2/3/4/164 बिगरशेती क्षेत्र 1.90 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 520 दिनांक 20/03/2003 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.