Ferfar #11549 · बेलगांव
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
मानवशक्ती गृह निर्माण सह संस्था मर्या. नागपूर र.न.एन.जी.पी.एच.एल.जी तर्फे अध्यक्ष शेख मेहमूद व शेख मेहबूब रा. बेलगांव(खाता क्रमांक21) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/74, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.6/10/26 हक्का सह
मानवशक्ती गृह निर्माण सह संस्था मर्या. नागपूर र.न.एन.जी.पी.एच.एल.जी तर्फे अध्यक्ष शेख मेहमूद व शेख मेहबूब रा. बेलगांव(खाता क्रमांक21) गट/सर्व्हे क्रमांक8/75, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.6/10/26 हक्का सह
लिहुन घेणार :
जमील अहमद शेख , (खाता क्रमांक :-15732)गट/सर्व्हे क्रमांक 8/74 बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी
जमील अहमद शेख , (खाता क्रमांक :-15732)गट/सर्व्हे क्रमांक 8/75 बिगरशेती क्षेत्र 0.90आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4750 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.