सातबारा Watch

← बेलगांव

Ferfar #11569 · बेलगांव

उमरेड, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
63/43
Talathi
रविंद्र प्रभाकर शेरकी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- गंगाधर दयाराम रेवतकर रा. बेलगांव(खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/43, (जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43) बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.१6/७/८६ हक्का सह लिहुन घेणार : मोतीराम सुकरु बनकर , गट/सर्व्हे क्रमांक 63/43 (जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43)बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 239 दिनांक १6/0७/1९८६ प्रमाणे रक्कम रुपये २000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- मोतीराम सुकरु बनकर रा. बेलगांव यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/43, (जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43)बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.6/१२/८९ हक्का सह लिहुन घेणार : अनिल सिताराम बेलापुरकर, गट/सर्व्हे क्रमांक 63/43 (जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43)बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9०६ दिनांक 06/१२/19८९ प्रमाणे रक्कम रुपये ९000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- अनिल सिताराम बेलापुरकर रा. बेलगांव यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/43,(जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43) बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.6/४/९३ हक्का सह लिहुन घेणार : गुंफा शालिग्राम बुरे, गट/सर्व्हे क्रमांक 63/43 (जुना सर्व्हे क्र 34/6/प्लॉट नं 43) बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २३९ दिनांक 06/०४/19९३ प्रमाणे रक्कम रुपये १५०000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.