Ferfar #2746 · बोरी बटारी (रिठी)
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/08/2026मा. तहसीलदार साहेब, उमरेड य कडील पत्र क्र.म.स./व.लो.त./तह.उमरेड/क.जा.प./कावि-632/2026 दिनांक 28/08/2026 ता मा. उपअधिक्षक अभिल उमरेड ऊंनक कडील पत्र क्र. आकरफोड/मौ. बोरी बटारी/2026 दि.25/08/2026 नुसार क. जा. प जा. क्र. 4014 नुसार मोजनि. क्र. 030203 /2026 अन्वये अभिलेखात मूळ 7/12 सर्वे क्र. 87 बंद करून नवीन सर्वे क्र. 87/1, 87/2 नुसार 7/12 तयार कर आले.