सातबारा Watch

← वडांद्रा (रिठी)

Ferfar #491 · वडांद्रा (रिठी)

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/1
Talathi
रविंद्र प्रभाकर शेरकी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र 11/एम आर सी 81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 लिहूण घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमरेड लिहूण देणार : संदेश रमेश चकोले यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 102000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1 क्षेत्र 0.43 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिना मनोहरराव ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 102000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे