सातबारा Watch

← ठाणा पाद्री

Ferfar #634 · ठाणा पाद्री

उमरेड, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
मंजुषा रामक़ष्‍ण उकंडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026लिहुन देणार:- अमीत बसंत श्रीवास्तव रा. ठाणा पाद्री(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक47, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5142 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राधिका विवेक देशकर , (खाता क्रमांक :-268)गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18340 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 807300 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टीप :- सदर खरेदीला मंजूरी नकाशा जोडलेला नाही तसेच सदर 7/12 मध्ये दोन खातेदार असून जमीनचा पोट हिसा खातेदार यांनी वेगळा देखील केलेला नाही. जमीनीचे प्लॉट पाडून विक्री करण्याकरिता शासकीय विभागाची रीतसर परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.