Ferfar #117 · किन्हाळा (देशपांडे रिठी)
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
आदेश दिनांक : 4 /08 /2026
अधिकारी : तहसीलदार उमरेड
आदेश दिनांक : क्र. सहा. म. अ./वनहक्क /तह. उम./कावी-271/2026 दिनांक 4/8/2026
1)महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र. क्र.10/2026/प्र,क्र,170/वने-03(फ -3)दि.23/04/2026
2)मा. उपजिल्हाधिकारी महसूल नागपूर यांचे पत्र क्र. राजस्व/ब-3 अ/कावी -652/2026 दि.24/7/2026.
तहसीलदार उमरेड यांचे दिनांक 4/8/2026 चे आदेशानवये मौजा किन्हाळा देशपांडे येथील सर्वे क्र.21,22,25,23,29,30,34,36,28,37,26,27,38,40,89,50,52 व 75 भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन हे नाव होते वरील तहसीलदार उमरेड यांचे आदेशान्वये दिनांक 23/एप्रिल 2026 च्या शासन परिपत्रक क्रमांक एस10/2026/प्र. क्र.170/वने -03(फ-3)नुसार वरील 7/12 नावे भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन यांच्या नावे करण्यात येत आहे करिता नोंद.