Ferfar #390 · सुरजपुर (रिठी)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- साधना सिध्देश्वर सित्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी :तहसीलदार
आदेश क्रमांक :रा.मा.क्र.11.एम.आर.सी.-81/2023-24 उमरेड
आदेश दिनांक :07/05/2024
अन्वये मौजा सुरजपूर रिठी येथील खातेदार नामे जितेंद्र बाळकृष्णजी डाखोळे यांनी गट क्रमांक १३/१ वर खाता क्रमांक 89 वर यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा मकरधोकडा यांचा रुपये १००००० चा बोजा घेवून गहाण खत केले. सदर बँकेचे पत्र मिळाले.त्यावरून बोजा नोंद फेरफार घेण्यात आला