सातबारा Watch

← बेला

Ferfar #6023 · बेला

उमरेड, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
472/473/19
Talathi
राहुल रमेश खांबाडकर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण को ऑप. बॅक लि. उमरेड, शाखा उमरेड तर्फे शाखा सहाय्यक व्यवस्थापक प्रतिक नरेंद्र पाटील गहाणखत लिहुन देणार : शुभम दिगांबर सोनुवळे ,सचिन दिगांबर सोनुवळे रा. बेला यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4872-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472/473/19 क्षेत्र 4.7601 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम दिगांबर सोनुवळे ,सचिन दिगांबर सोनुवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.