सातबारा Watch

← बेला

Ferfar #6050 · बेला

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
749
Talathi
राहुल रमेश खांबाडकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र 11/एम आर सी 81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला लिहून घेणार : देविदास दशरथ तराळे यांनी सर्व्हे क्रमांक :749 तपशिल :दि.30.08.2012 बँक ऑंफ बडोदा शाखा- बेला चा 80000/- बोझा. ( 1558 ) बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला कडुण रू 1,61,000/- चा बोजा दि.1/6/2020 ( 3801 ) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहूण घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला लिहूण देणार : देविदास दशरथ तराळे यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 749 क्षेत्र 3.00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास दशरथ तराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे