Ferfar #6052 · बेला
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- राहुल रमेश खांबाडकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र 11/एम आर सी 81/2023-24
आदेश दिनांक : 07/05/2024
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला
लिहून घेणार : विनायक वसंतराव तिमाडे
यांनी सर्व्हे क्रमांक :347 तपशिल : बॅंक ऑफ बडोदा शाखा बेला चा 1,61,000/- रू. पिक कर्ज बोजा नोंद दि.06/02/2021 ( 4009 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहूण घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला
लिहूण देणार : विनायक वसंतराव तिमाडे यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347 क्षेत्र 0.58 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक वसंतराव तिमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे