Ferfar #1350 · बोरगांव (ला)
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा बेला तर्फे शाखा व्यवस्थापक श्री मुकुंदराज जगदीश कांबळे
गहाणखत लिहुन देणार : समीर हरिहर नाईक रा. बोरगांव (ला) यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4912-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1, 59/3, 68/1, 68/3, 69/1, 69/3 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर हरिहर नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.