Ferfar #909 · सावंगी (बुजरूक)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- मनोज कुमार मारोतराव कोरवाते
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24
आदेश दिनांक : 07/05/2024
मा.तहसिलदार साहेब उमरेड आदेश रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24 आदेश दिनांक 07/05/2024 नुसार मौजा सावंगी(बुजरुक) येथिल शेत सर्वे क्र. 188 आराजी 1.51 हे.आर. खातेदार दिनेश विठोबाजी झोडे नावे बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला पत्र क्र. bob/बेला/2026/738 दि. 18/09/2026 नुसार 1,61,000/- रु पिक कर्ज बोजा कमी करण्यात आला.