Ferfar #765 · मेनखात (रिठी)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- निवेदिता गुणवंत महानुर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा मा क्र 34/एस आर व्ही-43/2026-27
आदेश दिनांक : 23/10/2026
को.वि.श्री.रविंद्र होळी,अप्पर तहसीलदार, बेला यांचे महसूल न्यायालय बेला यांच्या आदेश रा.मा.क्र.34/एस.आर.व्ही.43/2026-27 पारीत दि. 23/10/2026 मौजा मेनखात(रीठी) सर्वे नं. 25 चे वाटणीपत्र खालीलप्रमाणे करण्यात आले.
पक्ष क्र. 1.मुकुंद महादेव नाईकवाडे,शकुंतला श्रावणजी खोडे यांचे हिस्स्यात आराजी 7.53 हे.आर. पैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील भाग आराजी 1.882 हे.आर.
पक्ष क्र. 2. प्रकाश महादेव नाईकवाडे,दत्तात्रय महादेव नाईकवाडे,कलावती मारोतराव गमे,मंजुषा रामदास झाडे,अर्चना विनोद झाडे, जयश्री प्रमोद बाळबुधे,मिलींद भैय्याजी राऊत, विकास भैय्याजी राऊत यांचे हिस्स्यात आराजी 7.53 हे.आर. पैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भाग आराजी 5.648 हे.आर.
वरील प्रमाणे नोंद.