Ferfar #272 · पेठमहमदपूर (रिठी)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1
- Talathi
- निवेदिता गुणवंत महानुर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
रामदास गोपाळा भुडे रा. पेठमहमदपूर (रिठी)(खाता क्रमांक24) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/1, लागवडीयोग्य क्षेत्र 6.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ललीत गुलाबराव फटींग , (खाता क्रमांक :-85)गट/सर्व्हे क्रमांक 38/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1856 दिनांक 08/08/2011 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर फेरफार कोर्ट विद्य. विद्यासागर चव्हाण उपविभागीय अधिकारी ,उमरेड यांचे न्यायालय राजस्व अपील प्र.क्र.21/आर.टी.एस.-64/2025-26 आदेश दि.30/03/2026 नुसार अपीलार्थी ललित गुलाबराव फटिंग यांचा अपील अर्ज मंजूर करण्यात आला ,मा.अप्पर तहसिलदार, बेला यांचेकडील रा.मा.क्र.08/आर.टी.एस.-64/2025-2026 मौजा पेठमहम्मदपूर, ता. उमरेड, जि. नागपूर प्रकरणात दिनांक 15/09/2025 रोजी पारीत केलेला आदेश रद्द करण्यात आला तसेच मौजा पेठमहम्मदपूर येथील सर्व्हे नं. 38/1 एकुण आराजी 6.62 हे. आर पैकी 1.65 हे.आर क्षेत्राच्या अधिकार अभिलेखी अपीलार्थी यांच्या नावाची नोंद घेण्यात यावी आदेशामध्ये नमूद आदेशानुसार 7/12 वर नोंद घेण्याबाबत.