Ferfar #383 · दिघोरी
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- वर्षा गजानन भडंगे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
अधिकारी : तहसीलदार उमरेड
आदेश क्रमांक : क्र.सहा.म.अ/वनहक्क/तह.उम./कावी271/2026
आदेश दिनांक : 04/08/2026
मौजा दिघोरी येथील स.क्र 65,3,4,9,10,12,13,40,39,8,1,2,67,58,63,66,64,62,61,60,59,49,54,41,42,43,44,55,48,47,46,45 महाराष्ट्र सरकार वनविभाग च्या नावे होते .वरील तहसीलदार उमरेड यांच्या आदेशाने व दिनांक 23 एप्रील 2026 च्या शासन परीपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) नुसार वरील 7/12 नावे महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन यांच्या नावे करण्यात येत आहे.करीता नोंद रुजू.