Ferfar #627 · म्हसाळा (च.)
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : प्र.क्र.०४/एम.सी.ए-२३(५)/२०२३-२४
आदेश दिनांक : 13/02/2025
मा.उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे न्यायालय आदेश क्र.राजस्व पुनरिक्षण प्र.क्र.०४/एम.सी.ए-२३(५)/२०२३-२४ आदेश दि.१३/०२/२०२५ नुसार सहमामलेदार तथा नायब तहसिलदार ,बेला यांचेकडील प्रकरण क्र.०९/एम.सी.ए-५/२०२२-२०२३ मौजा म्हसाळा ता.उमरेड जि.नागपूर मधील दि.११/१२/२०२३ रोजीचा पारित आदेश कायम ठेवण्यात येतो