सातबारा Watch

← म्हसाळा (च.)

Ferfar #628 · म्हसाळा (च.)

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
शालीनी भिमराव घुटके
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : प्र.क्र.०४/एम.सी.ए-२३(५)/२०२३-२४ आदेश दिनांक : 13/02/2025 मा.उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे न्यायालय आदेश क्र.राजस्व पुनरिक्षण प्र.क्र.०४/एम.सी.ए-२३(५)/२०२३-२४ आदेश दि.१३/०२/२०२५ नुसार सहमामलेदार तथा नायब तहसिलदार ,बेला यांचेकडील प्रकरण क्र.०९/एम.सी.ए-५/२०२२-२०२३ मौजा म्हसाळा ता.उमरेड जि.नागपूर मधील दि.११/१२/२०२३ रोजीचा पारित आदेश कायम ठेवण्यात येतो