सातबारा Watch

← सुकळी (जु रिठी)

Ferfar #1518 · सुकळी (जु रिठी)

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
105/1/क
Talathi
शेख अर्शद शेख अमीन
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्रं.11/एम आर सी 81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 यांचा आदेशानुसार मौजा सुकळी जु येथील अभिषेक अशोक मंगाम व ईतर यांचा शेत सर्वे क्र 105/1/क वरील सिर्सी सेवा सहकारी संस्था मर्यादित सिर्सी चा 80000/- बोजा कमी करण्याबाबत नोद