Ferfar #955 · सिंगोरी
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : एस 10 2026 प्र. क्र. 170 वने 03 (फ-3)
आदेश दिनांक : 23/04/2026
1 मा. तहसिलदार उमरेड यांचे कार्यालयीन क्र.सहा.म.31/वनहक्क/तह.उम./कावि-271/2026 दिनांक:-04/08/2026
2 मा. उपजिल्हाधिकारी (महसूल), नागपूर यांचे कार्यालयीन पत्र क्र.राजस्व/ब-3-अ/कावि-652/2026 दि.24/07/2026 नुसार आणि पत्र क्र.राजस्व/ब-3-अ/कावि-576/2026 दि. 03/07/2026
3 महसूल विभागाचे शासन परिपत्रक क्र.एस-30/2004/प्र.क्र.200/ल-6 दि. 22/02/2005 , महसूल विभागाचे शासन परिपत्रक क्र.एस-30/2004/प्र.क्र.200/ल-6 दि. 14/07/2005 , महसूल विभागाचे शासन परिपत्रक क्र.एस-10/2011/प्र.क्र.175/फ-6 दि. 02/01/2012 ,
4 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक महसूल विभागाचे शासन मंत्रालय मुंबई परिपत्रक क्र.एस-10/2025 /प्र.क्र.170/वने-03 (फ-3) दि. 22/02/2005 दि. 23/04/2026 चे परिपत्रक आदेशानुसार तसेच महसुल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचे संकीर्ण-2026/ई-1624154/भूमापन दि. 02/07/2026 नुसार परिशिष्ट अ नोंद.