सातबारा Watch

← खलासना त. सा. क्र. 1

Ferfar #2361 · खलासना त. सा. क्र. 1

कुही, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
191/1
Talathi
माधुरी श्रीराम ठवकर
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- उमेश रमेश मदान रा. खलासना त. सा. क्र. 1(खाता क्रमांक126) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण.दि.04/11/2020 हक्का सह लिहुन घेणार : इप्तेखार अहेमद शेख मुनीर , (खाता क्रमांक :-1236)गट/सर्व्हे क्रमांक 191/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1693 दिनांक 04/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.