सातबारा Watch

← खलासना त. सा. क्र. 1

Ferfar #2369 · खलासना त. सा. क्र. 1

कुही, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
163/2
Talathi
माधुरी श्रीराम ठवकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- दिपक वसंतराव बारड ,बटुकभाई धिरजलाल बागडीया ,भुषण बबनराव डफरे ,राजु वसंतराव बारड ,विनोद वामनराव राऊत ,सिटीलींक डेव्हलपर्स गांधीबाग नागपूर तर्फे पार्टनर - - -रा. खलासना त. सा. क्र. 1(खाता क्रमांक396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक163/2, बिगरशेती क्षेत्र 2.5056 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5056 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : जया प्रेमचंद दुबे , (खाता क्रमांक :-1247)गट/सर्व्हे क्रमांक 163/2 बिगरशेती क्षेत्र 2.5056 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 625 दिनांक 18/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.