सातबारा Watch

← कुचाळी त.सा.क्र. 1 अ

Ferfar #1544 · कुचाळी त.सा.क्र. 1 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
योगेश चुन्नीलाल गुप्ता
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महराष्ट्र शाखा तितूर, --निवडा-- लिहून देणार : विनोद दौलत शंभरकर रा. कुचाळी त.सा.क्र. 1 अ यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील पत्र दि 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँक ऑफ महारााष्ट शाखा तितुर कडुण विनोद शंभरकर यांनी स्वताच्या हिस्यात येणा-या आराजी गहाण करुन दि 17/10/2026 रोजी 161000/- रुपये कर्ज घेवुन गहाण केले