सातबारा Watch

← तितुर त. सा. क्र. 2

Ferfar #2536 · तितुर त. सा. क्र. 2

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
339/2, 340
Talathi
रितेश पंढरी बहादुरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर , कुही लिहुन देणार : बालकदास बबन मेश्राम रा. तितुर त. सा. क्र. 2 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 34 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 339/2, 340, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालकदास बबन मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 34 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.