सातबारा Watch

← तितुर त. सा. क्र. 2

Ferfar #2537 · तितुर त. सा. क्र. 2

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
रितेश पंढरी बहादुरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर , कुही लिहून देणार : शकुन ऊर्फ शकुंतला अशोकराव चुरड रा. तितुर त. सा. क्र. 2 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील दस्त दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.