Ferfar #2540 · तितुर त. सा. क्र. 2
कुही, नागपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- रितेश पंढरी बहादुरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मा. तहसीलदार ,कुही यांचे पत्र क्र रा.मा.क्र.67/एल.एन.डी.18/2026-27 दि. 29/09/2026 नुसार अर्जदार श्री सुधाकर ताराचंद मेश्राम रा. तितूर त्यांचे मालकीचे मौजा तितूर ता. कुही जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्र 14 आराजी 1.50 हे आर. आकारणी 7.80रु या शेतजमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात असलेली सक्षम पाधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हत्तान्तरण बंदी कुळकायद्याने प्राप्त जमीन अशी नोंद कमी करण्याबाबत मा तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार इतर अधिकारात असलेली सक्षम पाधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हत्तान्तरण बंदी कुळकायद्याने प्राप्त जमीन अशी नोंद कमी करून वर्ग 2मधून वर्ग 1 मध्ये परावर्तीत करण्यात आले.