सातबारा Watch

← तितुर त. सा. क्र. 2

Ferfar #2541 · तितुर त. सा. क्र. 2

कुही, नागपूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
47, 63
Talathi
रितेश पंढरी बहादुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 47, 63, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1641 दि 18.11.20 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क. आई माया माधव गावंडे यांचा अ.पा.क. शेरा अर्जदार श्रीमती माया माधव गावंडे यांनी दिलेला अर्ज , शपथपत्र क्र. 2650540351268400273889 दि. 24 .09.26 नुसार सज्ञान झालेला मुलगा वंश माधव गावंडे यांचे आधार कार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार सदर सातबारा उताऱ्यावर फेरफार घेऊन अ पा क ची नोंद कमी करण्यात आली.