सातबारा Watch

← मांगली त.सा.क्र. 4 अ

Ferfar #1899 · मांगली त.सा.क्र. 4 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
अल्का मुरलीधर राऊत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर लिहून घेणार : योगेश केवळराम बावणकुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 45/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र तितूर कडून रु 80000बोजा गहाण दि 28/07/21 - 1676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.त्यांना पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026 अंतर्गत दिनांक 27/10/2026 रोजी कर्जमाफी झाली आहे करिता वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.