सातबारा Watch

← धानोली त. सा. क्र. 2

Ferfar #1336 · धानोली त. सा. क्र. 2

कुही, नागपूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
रितेश पंढरी बहादुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अर्जदार श्री शंतनू पुरुषोत्तम तोंडे यांनी दिलेला अर्ज , त्यांचे शपथपत्र क्र. 2650540351268400275750 दि. 16.10.26 व अर्जदाराचे वडील श्री पुरुषोत्तम रामदास तोंडे यांचे शपथपत्र क्र. 2650540351268400275751 दि. 16.10.26 व सज्ञान झालेला मुलगा शंतनू पुरुषोत्तम तोंडे यांचे आधार कार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार सदर सातबारा उताऱ्यावर फेरफार घेऊन अ पा क ची नोंद कमी करण्यात आली.