Ferfar #1337 · धानोली त. सा. क्र. 2
कुही, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- रितेश पंढरी बहादुरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
श्री.गोपाल आनंदराव कडूकर रा. धानोली त. सा. क्र. 2(खाता क्रमांक307) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63, बिगरशेती क्षेत्र 100.7176 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.3549 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
श्याम बबनराव जानवेकर , (खाता क्रमांक :-454)गट/सर्व्हे क्रमांक 63 बिगरशेती क्षेत्र 11.3549 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11209 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.