सातबारा Watch

← लांजाळा त.सा.क्र. 1 अ

Ferfar #2378 · लांजाळा त.सा.क्र. 1 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
130/1
Talathi
योगेश चुन्नीलाल गुप्ता
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महराष्ट्र शाखा तितूर, --निवडा-- लिहून देणार : स्वप्नील कंठीराम कामडी रा. लांजाळा त.सा.क्र. 1 अ यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील पत्र दि 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.