सातबारा Watch

← वडेगांव त.सा.क्र. 51 अ

Ferfar #1584 · वडेगांव त.सा.क्र. 51 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
189/2
Talathi
प्रफुल्ल मानिक कोचे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : रंजना रमेश सोनकुसरे यांनी सर्व्हे क्रमांक : 189/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मांढळ कडून र.रु. 1,00,000/- घेऊन गहाण केले दिनक 18/06/2020 - 1148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.