Ferfar #1691 · आजनी त. सा. क्र. 1
कुही, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/133/2/58
- Talathi
- माधुरी श्रीराम ठवकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सुमंगल हाऊसिंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स तर्फे अभय गजानन क्षिरसागर रा. (खाता क्रमांक175) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/133/2/58, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण.दि.07/05/2018 हक्का सह
लिहुन घेणार :
अविनाश दादाराव पेठकर ,वनिता अविनाश पेठकर , (खाता क्रमांक :-983)गट/सर्व्हे क्रमांक 132/133/2/58 बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1042 दिनांक 07/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.