Ferfar #1698 · आजनी त. सा. क्र. 1
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- माधुरी श्रीराम ठवकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा पांचगाव
लिहून देणार : अशोक गणपत शेंडे रा. आजनी त. सा. क्र. 1 यांनी रक्कम रुपये 197000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.