Ferfar #1699 · आजनी त. सा. क्र. 1
कुही, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून घेणार : दि.इंडियन बँक, शाखा सक्करदरा लिहून देणार : मधुकर कवडू शिंगणे रा.बेलदार नगर नरसाळा रोड दिघोरी यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1,221/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक दि.इंडियन बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.