← हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ
Ferfar #1394 · हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ
कुही, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा हिंगणा
लिहून देणार : सारंग वामनराव जगताप रा. हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा हिंगणा
यांचेकडील दस्त क्रमांक 4 दिनांक 13/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/78, 24/2/79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रलबँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.